एक्स्प्लोर

Sangli: सांगलीतील विलिंग्डन कॉलेजच्या सिक्युरिटी गार्ड्सकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

Sangli Crime: मारहाण होताना काही विद्यार्थी त्या ठिकाणाहून पळून गेले तरी त्यांना त्यांच्या घरी जाऊन गार्ड्सनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे.

Sangli Crime: मारहाण होताना काही विद्यार्थी त्या ठिकाणाहून पळून गेले तरी त्यांना त्यांच्या घरी जाऊन गार्ड्सनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे.

Sangli

1/8
सांगली शहरातील विलिंग्डन कॉलेजमध्ये सिक्युरिटी गार्डकडून (Sangli Willingdon College Security Guards) विनाकारण विद्यार्थ्यांना लाठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
सांगली शहरातील विलिंग्डन कॉलेजमध्ये सिक्युरिटी गार्डकडून (Sangli Willingdon College Security Guards) विनाकारण विद्यार्थ्यांना लाठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
2/8
मारहाण होताना काही विद्यार्थी त्या ठिकाणाहून पळून गेले तरी त्यांना त्यांच्या घरी जाऊन गार्ड्सनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
मारहाण होताना काही विद्यार्थी त्या ठिकाणाहून पळून गेले तरी त्यांना त्यांच्या घरी जाऊन गार्ड्सनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
3/8
यात विद्यार्थी जखमी झाले आहेत. या प्रकरणी चार सिक्युरिटी गार्ड्सवर संजयनगर आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात विद्यार्थी जखमी झाले आहेत. या प्रकरणी चार सिक्युरिटी गार्ड्सवर संजयनगर आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4/8
सिक्युरिटी गार्ड्सनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Sangli Willingdon College Viral Video) झाला आहे.
सिक्युरिटी गार्ड्सनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Sangli Willingdon College Viral Video) झाला आहे.
5/8
मात्र  विद्यार्थ्यांना ही बेदम मारहाण कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप समजू शकले नाही.
मात्र विद्यार्थ्यांना ही बेदम मारहाण कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप समजू शकले नाही.
6/8
सांगलीतील विलिंग्डन कॉलेजमधील बीसीएसच्या दुसऱ्या वर्गाची परीक्षा झाल्यावर विद्यार्थी घरी जात असताना तिथल्या गाड्यांजवळ सेल्फी काढत होते. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना सिक्युरिटी गार्ड्सनी काठीने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.

7/8
विद्यार्थ्यांच्या डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर बेदम मारहाण केली. मारहाण होत असताना विद्यार्थी घाबरून घराकडे पळू लागले. तर सिक्युरिटी गार्ड्सनी विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांच्या घरापर्यंत जाऊन पुन्हा त्यांना जबर मारहाण केली.

8/8
या प्रकरणी संजयनगर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये चार सिक्युरिटी गार्ड्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलिंग्डन कॉलेजमध्ये अथर्व कदम या विद्यार्थ्याला सिक्युरिटी गार्डने जबर मारहाण केली.  सिक्युरिटी गार्डने पियुश दीपक जाधव आणि प्रणित या अठरा वर्षे वयाच्या मुलांना त्यांच्या घराजवळ जाऊन जबर मारहाण करून जखमी केले. याबाबत विलिंग्डन कॉलेजच्या सूरज सूर्यवंशी  आणि अन्य दोन सेक्युरिटी गार्ड्सविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget