एक्स्प्लोर
Pathaan : 'पठाण'साठी सांगलीच्या चाहत्यांनी अख्खं थिएटर केलं बुक! 'पठाण'मय वातावरणाने किंग शाहरुख खानही भारावला
'पठाण' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या शोसाठी सांगलीच्या चाहत्यांनी अख्खं थिएटर बुक केलं आहे. शाहरुखनेही प्रतिक्रिया देताना "थँक्यू आणि तुम्हाला हा चित्रपट आवडेल, अशी आशा बाळगतो" असे म्हटलं आहे.
for Pathaan movie sangli srk universe booked full auditorium
1/10

अभिनेता शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
2/10

अनेक शहरांमध्ये पठाणच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.
Published at : 22 Jan 2023 08:51 PM (IST)
आणखी पाहा























