एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sushma Andhare Bhima Shankar temple: हर हर महादेव! सुषमा अंधारे भीमाशंकर मंदिरात, महादेवाच्या पिंडीचे घेतले दर्शन
सुषमा अंधारे भीमाशंकर मंदिराचं दर्शन घेतलं. महादेवाच्या पिंडीवर माथा टेकवला.
![सुषमा अंधारे भीमाशंकर मंदिराचं दर्शन घेतलं. महादेवाच्या पिंडीवर माथा टेकवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/11/cd89fdee04db066dd37c6cd32336da5d1694415248944442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
sushma andhare
1/8
![आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/11/ec56f5e7429c67e0cba82ffcb702b36431c8d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे.
2/8
![या निमित्त सुषमा अंधारे यांनी भीमाशंकर मंदिराला भेट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/11/fbd5e0d38d2325fd4c4229190bf7e2fe2e8b3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या निमित्त सुषमा अंधारे यांनी भीमाशंकर मंदिराला भेट दिली.
3/8
![त्यांनी भिमाशंकर मंदिराचं दर्शन घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/11/efd580a07a51ba786b868e972ba0a17110f7a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांनी भिमाशंकर मंदिराचं दर्शन घेतलं.
4/8
![शंकराच्या पिंडीवर माथा टेकवून साकडं घातलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/11/cdf2da9b3c88867b01c5947f07671bbd8bd4e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शंकराच्या पिंडीवर माथा टेकवून साकडं घातलं.
5/8
![यावेळी त्यांनी दुग्धाभिषेकही केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/11/8338e0954a677893e86b0320e8144bd0c21bb.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्यांनी दुग्धाभिषेकही केला.
6/8
![यावेळी मंदिरात मोठं उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/11/69390045970e55d5a123910a6b4aa076672f1.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी मंदिरात मोठं उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं.
7/8
![श्रावण सोमवारी भीमाशंकर मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/11/81cef5b9ce3506be46db5a787fdd9c9581b24.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रावण सोमवारी भीमाशंकर मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी असते.
8/8
![मंदिराला फुलांनी सजावटदेखील करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/11/8338e0954a677893e86b0320e8144bd0fdec3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंदिराला फुलांनी सजावटदेखील करण्यात आली आहे.
Published at : 11 Sep 2023 12:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)