एक्स्प्लोर
In Pics : बारामती तालुक्यात पावसाचं थैमान; पिकांचं मोठं नुकसान
बारामती तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे.
crop
1/7

बारामती तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे.
2/7

पावासामुळे शेतीचं नुकसान झालं आहे.
3/7

बारामती तालुक्यातील सुपेमध्ये सकल भागात पाणी साठले होते.
4/7

सुप्यातील मुख्य चौकामध्ये सकल भागात पाणी साठले होते.
5/7

झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळाले.
6/7

तसेच ओढे नाले देखील ओसंडून वाहू लागले आहेत.
7/7

या पावसाने शेतात पाणी साठलं कांदा आणि बाजरीचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे.
Published at : 13 Oct 2022 01:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















