एक्स्प्लोर
Pune Accident :पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात, मुंबईच्या दिशेने जाणारा कोळशाने भरलेला ट्रक पलटी
नवले पुलावरील अपघाताची मालिका सुरूच आहे. कोळसा वाहून नेणारा कंटेवर पलटी झाला आहे.
Accident
1/6

मुंबई-बंगळूरू महामार्गावर पुण्यातील नऱ्हे परिसरात असलेल्या नवले पुलावरील अपघाताची मालिका काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. नवले पुलाजवळील भूमकर पुलावर दगडी कोळसा वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला आहे.
2/6

हा अपघात सकाळी (सोमवारी) साडेदहाच्या सुमारास घडला आहे. सुदैवात यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, चालक जखमी झाला आहे.
Published at : 10 Jul 2023 01:01 PM (IST)
आणखी पाहा























