एक्स्प्लोर
Paddy Art : भातशेतीवर साकारला 'ब्लॅक ईगल', पाहा फोटो
पॅडी आर्ट' साकारताना जमिनीचा एका 'कॅन्व्हास'सारखा वापर केला जातो आणि विविध रंगातील भाताची रोपे लावून रंगसंगती साधली जाते.
Feature Photo
1/11

निसर्गाच्या ‘कॅन्व्हास’वर साकारणारे हौशी वनस्पती शास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांच्या प्रयत्नातून सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे सलग सातव्या वर्षी पॅडी आर्ट साकारण्यात आले
2/11

शेतामध्ये 'कृष्ण गरूड' अर्थात 'ब्लॅक ईगल' (Black Eagle) साकारला आहे.
Published at : 19 Sep 2022 11:04 PM (IST)
आणखी पाहा























