एक्स्प्लोर
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खोपोलीजवळ अपघात, दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी
Mumbai- Pune Express Way Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला आहे

Mumbai-Pune Express way,
1/9

अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत.
2/9

पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर कंटेनर उलटला
3/9

अपघातात चार ते पाच वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
4/9

जखमींना कामोठे मधील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे
5/9

मुंबईकडे येणारी वाहतूक सुरळीत तर पुण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे
6/9

आज सकाळी 9 च्या सुमाराला ही घटना घडली आहे
7/9

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे.
8/9

सकाळच्या सुमारास पुन्हा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
9/9

सतत अपघात होत असल्याने प्रावशी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Published at : 21 Aug 2023 12:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
