एक्स्प्लोर
mumbai pune express highway Block : उद्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक, जाणून घ्या वेळ?
उद्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
pune news
1/8

उद्या ही पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
2/8

दुपारी 12.00 ते 1:00 च्या दरम्यान हा ब्लॉक असणार आहे.
3/8

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई वाहिनीवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत Gantry बसविण्यात येणार आहे.
4/8

Gantry बसविताना मुंबईकडील सर्व प्रकारची वाहतूक उर्से टोल नाका येथे तसेच शोल्डर लेन वर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे.
5/8

कारसाठी लोणावळा एक्झीट वरून जुन्या महामार्गावरून अंडा पॉईंट - मॅजिक पॉईंट वरून खोपोली शहरातून वळविण्यात येणार आहेत.
6/8

त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवासा करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
7/8

10 ऑक्टोंबरलाही अशाच प्रकारचा ब्लॉक घेण्यात आला होता.
8/8

2 तासांचा ब्लॉक होता मात्र 35 मिनिटांत काम पूर्ण करण्यात आलं होतं.
Published at : 11 Oct 2023 06:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
























