एक्स्प्लोर
ठाकरे कुटुंबातूनच राजकारणाचा वारसा मिळालेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल पुणे शहराला भेट देऊन पर्यावरण संदर्भात विविध विषयांचा आढावा घेतला!
Feature_Photo_6
1/7

ठाकरे कुटुंबातूनच राजकारणाचा वारसा मिळालेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल पुणे शहराला भेट देऊन पर्यावरण संदर्भात विविध विषयांचा आढावा घेतला (Photo : @adityathackeray/IG)
2/7

त्यांनी काल पुण्यात कायनेटिक ग्रीन प्लांटला भेट दिली, राष्ट्राच्या ईव्ही धोरणाला बळ देणाऱ्या विविध प्रकारच्या ईव्हीजची पाहणी केली (Photo : @adityathackeray/IG)
Published at : 30 Sep 2021 03:42 PM (IST)
आणखी पाहा























