एक्स्प्लोर
Pune Shivsena News: रामदास कदम यांच्या फोटोला जोडे दाखवत आंदोलन; पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक
शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल विधानाच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
pune
1/9

शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
2/9

त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील स्वारगेट चौकात शिवसेनेने रामदास कदमांच्या फोटोला जोडे दाखवून जोरदार आंदोलन केले.
Published at : 21 Sep 2022 04:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















