एक्स्प्लोर
Jejuri Shashan Aplya Dari : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, शिंदेशाही पगडी, घोंगडी आणि काठी घेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खंडोबाच्या दारी
शिंदेशाही पगडी, घोंगडी आणि काठी घेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं आहे.
jejuri
1/8

‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’ च्या जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री मल्हारी मार्तंडाची पूजा करुन दर्शन घेतले.
2/8

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र जेजुरी गड विकास आराखड्याच्या एकूण 349 कोटी रुपयांपैकी पहिला टप्प्यातील 109 कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
Published at : 07 Aug 2023 07:40 PM (IST)
आणखी पाहा























