एक्स्प्लोर
In Pics : ओह्ह इट्स अमेझिंग! G-20 च्या परदेशी पाहुण्यांना शनिवार वाडा अन् लाल महालाची भुरळ
जी-20 बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली.
![जी-20 बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/7ef891a7779bef057497a3e57a4d696e1674028521976442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
G-20 representatives
1/8
![G-20 बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/b25e294d4461b7ae0cb394373e166db571382.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
G-20 बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली.
2/8
![शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुणे अचंबित झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/9e696239af6c3a88fae16d2e0adf3783988db.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुणे अचंबित झाले.
3/8
![लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/a1ce4a516e69e986426c8165de24e5014bc37.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला.
4/8
![यावेळी सगळ्या पाहुण्यांनी फोटोसेशनदेखील केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/346fa4d5bf20d7b00a1d91f249aaff04e6dc2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी सगळ्या पाहुण्यांनी फोटोसेशनदेखील केलं.
5/8
![सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरुवात झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/691a5d043df7a275df941a8656acf463f5a63.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरुवात झाली.
6/8
![सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरुवात झाली. शनिवार वाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/a4512ea160775b576c4fc7411a3b238e66747.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरुवात झाली. शनिवार वाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला.
7/8
![लाल महालाला देखील भेट दिली. जिजाऊंचा इतिहास जाणून घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/4039c207186f1fe255e064eaf9f85ccb27318.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाल महालाला देखील भेट दिली. जिजाऊंचा इतिहास जाणून घेतला.
8/8
![त्याच्यासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/2a8b29a87784bc2492ce8d0c15dd3af5281d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याच्यासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
Published at : 18 Jan 2023 01:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)