एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2022: रिमझिम पाऊस, अभंग अन् लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पादुकांचं निरा स्नान संपन्न, पहा फोटो..
Pune
1/7

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. (सर्व फोटो-गोविंद शेळके))
2/7

वाल्हे गावी मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पालखीने सकाळीच लोणंदच्या दिशेने प्रस्थन ठेवलं आज निरामधील दत्त घाटावर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केलं जातं
Published at : 28 Jun 2022 12:31 PM (IST)
आणखी पाहा























