एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2022: ऊन, पावसाच्या खेळात रंगला रिंगण सोहळा; पहा फोटो...
Pune
1/7

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण दौंड तालुक्यातील बेलवाडी येथे सकाळी पार पडले.
2/7

काटेवाडीतील पाहुणचार आटवून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सनसर मध्ये रात्री मुक्काम केला
Published at : 30 Jun 2022 11:59 AM (IST)
आणखी पाहा























