एक्स्प्लोर

In Pics : 30 फुट खोल दरीत गाडी कोसळली मात्र ते खचले नाहीत; आमदार जयकुमार गोरे ठणठणीत बरे

भाजपचे माण- खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांना आज (5 जानेवारी) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला.  

jaykumar gore

1/8
भाजपचे माण- खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे (jaykumar gore) यांना आज (5 जानेवारी) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून (Rupy hall clinic) डिस्चार्ज देण्यात आला.  

2/8
त्यानंतर (Pune) ते हेलीकॉप्टरने त्यांच्या गावी रवाना झाले.

3/8
नागपूरमधे हिवाळी अधिवेशन सुरु असताना आमदार जयकुमार गोरे हे रात्री उशीरा नागपूरहून विमानाने पुण्यात आले होते आणि पुण्यातून त्यांच्या गावी जात असताना रात्री साडेतीन वाजता फलटणजवळ त्यांच्या गडीला अपघात झाला होता.

4/8
पुलाचा कठडा तोडून त्यांची गाडी तीस फुट खोल खाली कोसळली होती.त्यानंतर आमदार गोरे यांना उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आलं होतं.

5/8
रुबी हॉलमध्ये दाखल असल्याच्या या दिवसात मला वॉर्ड बॉय, नर्स, केअर टेकर, डॉक्टर्स यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे माझी काळजी घेतली आणि या दृष्टिकोनामुळेच माझी तब्येत अपेक्षेपेक्षा खूप  लववकर ठिक झाली. माझी अत्यंत काळजी घेतल्याबद्दल  डॉ. पुर्वेझ ग्रांट, डॉ. झिरपे आणि न्यूरो ट्रॉमा युनिट टीमचा आभारी आहे, असं म्हणत आमदार गोरेंनी टीमचे आभार मानले.  

6/8
गोरे यांची गाडी एसयूव्ही ज्या खड्ड्यात पडली तो खड्डा किमान 30 फूट खाली होता. त्यामुळे आमदारांच्या छातीत फ्रॅक्चर झाले होते. अपघातानंतर छातीत दुखापत आणि छातीचा घोट फ्रॅक्चर झाल्याने त्यांना क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते.

7/8
छातीतील हाड फ्रॅक्चर झाल्यामुळे आठवडाभरापूर्वी त्यांना जेंव्हा दाखल केले तेव्हा त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता.त्यासेबतच वेदनाही भरपूर झाल्या मात्र त्यांनी धीर सोडला नाही ते खचले नाहीत. उपचारालादेखील त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्हालादेखील योग्यवेळी योग्य उपचार करता आले, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

8/8
24 डिसेंबरला मध्यरात्री तीन वाजता फलटण तालुक्यातील मलठण येथे बाणगंगा नदीत कार कोसळून अपघात झाला. या अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले होते.

पुणे फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 4 August 2026: आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Mumbai Monsoon Diseases : मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार

बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया

Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget