संजय राठोड, रावसाहेब दानवे ते संजय शिरसाट, राजू पाटील; मंत्रिमंडळ विस्ताराआधी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला कोण कोण?
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवारी) नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळपासून चांगलीच वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला कोण कोण पोहचले जाणून घ्या...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रकाश सोळंके - राष्ट्रवादी काँग्रेस
राहुल आवाडे - भाजप
राधाकृष्ण विखे पाटील - भाजप
कुमार उत्तमचंद आईलानी - भाजप
संजय राठोड - शिवसेना
संजय शिरसाट - शिवसेना
रावसाहेब दानवे - भाजप
राजू पाटील - मनसे
नमिता मुंदडा - भाजप
जयदत्त क्षीरसागर - भाजप
बंटी बांगडिया - भाजप