Mumbai Crime News: दबक्या पावलाने आला अन् सायकल घेऊन पळाला; करीरोडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, PHOTO
सूरज सावंत
Updated at:
14 Dec 2024 11:56 AM (IST)
1
मुंबईतील करिरोड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रात्री उशिरा एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून महागडी सायकल चोरीला गेल्याचं उघड झालं आहे.
3
सायकल घेऊन जातानाचा व्हिडीओ समोर देखील समोर आला आहे.
4
घडलेल्या सदर प्रकरणानंतर ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
5
करीरोड परिसरात सीसीटीव्ही बंद असल्याने तपासात अडचणी येत असल्याचं माहिती समोर आली आहे.