Shani Dev : पुढचे 7 वर्ष 'या' एका राशीसाठी धोकादायक! 2032 पर्यंत असणार शनीची करडी नजर
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनीची कृपा ज्या राशीवर असते त्या राशीच्या लोकांना संकटांचा सामना करण्यापासून मुक्ती मिळते.
पण, ज्या राशीच्या लोकांवर शनीची वक्रीदृष्टी असते अशा राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागू शकतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही राशीत शनी अडीच वर्षांपर्यंत विराजमान असतो. त्यानुसार, 2025 मध्ये शनी राशी परिवर्तन करुन कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे.
तर, या ठिकाणी आपण पुढच्या 7 वर्षांपर्यंत शनीची साडेसाती कोणत्या राशीवर असणार आहे ते जाणून घेऊयात.
कर्क राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असणार आहे. या राशीच्या लोकांना 31 मे 2032 ते 22 ऑक्टोबर 2038 पर्यंत शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)