Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचा स्वित्झर्लंडमधील 'कूल' लूक
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
22 Jan 2025 12:22 PM (IST)
1
स्वित्झर्लंडमधील दावोस एक पर्वतीय ठिकाण आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 साठी दावोस येथे आहेत.
3
दावोसला झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 बैठकांमधून महाराष्ट्र राज्यासाठी 6 लाख कोटी सहा लाख कोटींचे करार झाले.
4
तेथे दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद होते.
5
हिमाच्छादित पर्वत, स्वच्छ हवा, आणि शांततामय वातावरण ही दावोसची वैशिष्ट आहे.
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोशल मीडियावर सकाळच्या वातावरणाचे फोटो शेअर केले.
7
त्या फोटोंमध्ये दावोसची काही ठिकाणं पाहायला मिळली.