एक्स्प्लोर

माघी यात्रेसाठी पंढरपुरात हजारो वारकरी दाखल, दर्शन रांग गोपालपूरमध्ये पोहचली

मुखदर्शनाची रांग देखील लांब गेल्याने दुरून दर्शनालाही दोन तासपेक्षा जास्त अवधी लागत आहे.

मुखदर्शनाची रांग देखील लांब गेल्याने दुरून दर्शनालाही दोन तासपेक्षा जास्त अवधी लागत आहे.

Pandharpur

1/11
माघी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत
माघी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत
2/11
एकादशीच्या दोन दिवस आधीच दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहचले आहे.
एकादशीच्या दोन दिवस आधीच दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहचले आहे.
3/11
शुद्ध नवमीला विठुरायाच्या दर्शनरांग थेट गोपालपूरमध्ये पोचल्याने देवाच्या दर्शनाला जवळपास १२ तसांचा अवधी लागत आहे.
शुद्ध नवमीला विठुरायाच्या दर्शनरांग थेट गोपालपूरमध्ये पोचल्याने देवाच्या दर्शनाला जवळपास १२ तसांचा अवधी लागत आहे.
4/11
मुखदर्शनाची रांग देखील लांब गेल्याने दुरून दर्शनालाही दोन तासपेक्षा जास्त अवधी लागत आहे.
मुखदर्शनाची रांग देखील लांब गेल्याने दुरून दर्शनालाही दोन तासपेक्षा जास्त अवधी लागत आहे.
5/11
मराठवाडा , विदर्भ , खानदेश , कोकण सह कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून शेकडो वाहनातून भाविक यात्रेला पोहचले...
मराठवाडा , विदर्भ , खानदेश , कोकण सह कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून शेकडो वाहनातून भाविक यात्रेला पोहचले...
6/11
शेकडो दिंड्या पायी पंढरपूरला पोहचत आहेत.
शेकडो दिंड्या पायी पंढरपूरला पोहचत आहेत.
7/11
वारकऱ्यांनी पंढरपूर गजबजले आहे.
वारकऱ्यांनी पंढरपूर गजबजले आहे.
8/11
दोन दिवस आधीच होऊ लागलेली गर्दी पाहून मंदिर प्रशासनाने दर्शन रांग व्यवस्था वाढवण्यास सुरुवात केली आहे.
दोन दिवस आधीच होऊ लागलेली गर्दी पाहून मंदिर प्रशासनाने दर्शन रांग व्यवस्था वाढवण्यास सुरुवात केली आहे.
9/11
दर्शन रांगेत लहान मुलांपासून हजारो भाविक तासंतास देवाच्या दर्शनाच्या आशेने थांबले आहेत.
दर्शन रांगेत लहान मुलांपासून हजारो भाविक तासंतास देवाच्या दर्शनाच्या आशेने थांबले आहेत.
10/11
मंदिर समितीच्या वतीने या भाविकांना चहा पाणी देण्याची व्यवस्था केली आहे.
मंदिर समितीच्या वतीने या भाविकांना चहा पाणी देण्याची व्यवस्था केली आहे.
11/11
पंढरपुरात वारकऱ्यांनी गर्दी केली आहे... दुकानात खरेदीसाठी गर्दी होत आहे.
पंढरपुरात वारकऱ्यांनी गर्दी केली आहे... दुकानात खरेदीसाठी गर्दी होत आहे.

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Crime News: चेंजिंग रूममध्ये आढळला मुलीचा मृतदेह; थरकाप उडवणारी घटना, नेमकं काय घडलं?
चेंजिंग रूममध्ये आढळला मुलीचा मृतदेह; थरकाप उडवणारी घटना, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 5th ODI Live Score : रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली स्वस्तात माघारी; न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कहर, टीम इंडियाची अवस्था बिकट!
IND vs NZ 5th ODI Live : रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली स्वस्तात माघारी; न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कहर, टीम इंडियाची अवस्था बिकट!
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार पैशांची बरसात; नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार पैशांची बरसात; नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Nala Sopara Chhath Puja : नालासोपाऱ्यात छठपूजेवरून तणाव; संतप्त महिलांनी नियम डावलून तलावाच्या प्रवेशद्वाराचं कुलूप तोडलं, अन्.....
नालासोपाऱ्यात छठपूजेवरून तणाव; संतप्त महिलांनी नियम डावलून तलावाच्या प्रवेशद्वाराचं कुलूप तोडलं, अन्.....

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Embed widget