एक्स्प्लोर
Mumbai Pothole Birthday : ढोल ताशा, आरती, केक; कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेजमध्ये 'खड्डे भाई'चा बर्थडे'
कांदिवलीत ठाकूर व्हिलेजमध्ये ढोल-ताशा, आरती अन् केक कापत साजरा केला खड्ड्यांचा वाढदिवस
Mumbai Pothole Birthday
1/7

आत्तापर्यंत आपण माणसांचे , प्रण्यांचे बर्थ डे साजरे केलेले पाहिले, पण पण मुंबईच्या कांदिवलीत नागरिकांनी एक अनोखाच वाढदिवस साजरा केला गेलाय.
2/7

या उपहासात्मक आंदोलनाने तरी प्रशासनाचे डोळे उघडतील अशी आशा समाजसेवक शेखर शेरे यांना वाटतेय
Published at : 13 Apr 2023 10:28 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























