एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Prithvi Ambani Birthday : अंबानींचा नातू पृथ्वीच्या बर्थडेला दिग्गजांची हजेरी; क्रिकेटर्स, फिल्मस्टार्सही पोहोचले
mukesh ambani grandson prithvi ambani birthday : आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांनी त्यांचा लाडका मुलगा पृथ्वी अंबानीच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ग्रँड पार्टी दिली.
![mukesh ambani grandson prithvi ambani birthday : आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांनी त्यांचा लाडका मुलगा पृथ्वी अंबानीच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ग्रँड पार्टी दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/35f58536fc61c506c20105fc40473809167268269460184_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
mukesh ambani grandson prithvi ambani birthday
1/7
![आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांनी त्यांचा लाडका मुलगा पृथ्वी अंबानीच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ग्रँड पार्टी दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/39aa80aeda5dca575aed5b5b13eb3aec277a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांनी त्यांचा लाडका मुलगा पृथ्वी अंबानीच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ग्रँड पार्टी दिली.
2/7
![प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर देखील पृथ्वी अंबानीच्या वाढदिवसाच्या पार्टीला त्याची मुलं यश आणि रुहीसह पोहोचला . करण नेहमीप्रमाणेच त्याच्या कूल लूकमध्ये दिसला. त्याचवेळी त्यांची मुलगी रुही पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/a28914b2f63e4aeaa5442c2b9e1e6455d6700.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर देखील पृथ्वी अंबानीच्या वाढदिवसाच्या पार्टीला त्याची मुलं यश आणि रुहीसह पोहोचला . करण नेहमीप्रमाणेच त्याच्या कूल लूकमध्ये दिसला. त्याचवेळी त्यांची मुलगी रुही पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये होती.
3/7
![क्रिकेटर रोहित शर्माची बायको रितिका सजदेह आपल्या मुलीसह पृथ्वीच्या वाढदिवसाला पोहोचली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/7fe7af6fb7e600a19822b6bd2c42cd88922a2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिकेटर रोहित शर्माची बायको रितिका सजदेह आपल्या मुलीसह पृथ्वीच्या वाढदिवसाला पोहोचली.
4/7
![हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकही तिच्या मुलासोबत पार्टीत पोहोचली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/e5d432c88eb6449e914f6b456500581d172a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकही तिच्या मुलासोबत पार्टीत पोहोचली.
5/7
![क्रिकेटर कृणाल पांड्याही त्याच्या फॅमिलीसोबत आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/29dbfab2aa54f7fa713b105cd6839c51f4e57.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिकेटर कृणाल पांड्याही त्याच्या फॅमिलीसोबत आला होता.
6/7
![आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांनी त्यांचा मुलगा पृथ्वीचा वाढदिवस मुंबईत साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/73c6fab92d73eb662d2666304407c9116ce02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांनी त्यांचा मुलगा पृथ्वीचा वाढदिवस मुंबईत साजरा केला.
7/7
![या पार्टीला दिग्गजांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/36a0eee247ce966649375c2d223f94e63ed42.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पार्टीला दिग्गजांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
Published at : 02 Jan 2023 11:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion