एक्स्प्लोर
PHOTO: श्रमिकांची दिवाळी, नेत्रदीपक दीपोत्सव! घाटकोपरच्या डोंगराळ झोपडपट्टीवर विद्युत रोषणाईचा झगमगाट
मुंबईमध्ये जशा उंच इमारती आहेत तशाच उंच डोंगराळ झोपडपट्टी देखील मोठ्या प्रमाणात आहेत.या डोंगराळ झोपडपट्ट्यांमध्ये विद्युत रोषणाईने दीपोत्सव सुरू असल्याचा भास होतो आहे

























