एक्स्प्लोर

PHOTO : महाराष्ट्राच्या चेरापुंजीत वाहतोय उलटा धबधबा, तुम्ही पाहिलाय का?

Sindhudurga_Waterfall

1/8
सिंधुदुर्गातील वर्षा पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाला असून आजूबाजूचे अनेक छोटे मोठे धबधबेसुद्धा प्रवाहित झाले आहेत.

2/8
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीत आल्हाददायक वातावरण झालं आहे.

3/8
सध्या आंबोलीतील कावळेसाद पॉईंट येथे उलटया दिशेने वाहणारा धबधबा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरतो आहे.

4/8
सध्या आंबोलीतील कावळेसाद पॉईंट येथे उलटया दिशेने वाहणारा धबधबा प्रवाहित झाला आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या धबधब्यातुन पडणार पाणी दरीत खाली न जात वाऱ्याच्या वेगाने उलट्या दिशेने जात.

5/8
मुळात कावळेसाद पॉईंटला एका बाजूला सपाट मैदान तर दुसऱ्या बाजूला दीड ते दोन हजार फूट खोल दरी असल्याने याठिकाणी धुक्याचा लपंडाव पहायला मिळतो.

6/8
आंबोलीतील धबधबे, हिरवीगार वनराई, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी, सनसेट पॉईंट, नांगरतास धबधबा आणि जवळच्या चौकुळ गावचे निसर्गसौंदर्य आदी पर्यटनस्थळे याठिकाणी पर्यटकांना भुरळ घालतात.

7/8
महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आंबोली पडतो त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत अनेक छोटे मोठे अनेक धबधबे मनमुराद पणे मुक्त हस्ताने आंबोलीत कोसळत असतात.

8/8
दरवर्षी आंबोलीत  याठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. यात गोवा व कर्नाटक राज्यातील पर्यटकांना आंबोली हे जवळचे पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणच्या पर्यटकाची गर्दी मोठी असते. यंदा मात्र कोरोनामुळे हे पर्यटन स्थळ बंद आहे. आंबोलीच्या वर्षा पर्यटनाला सलग तिसऱ्या वर्षी फटका बसणार आहे. 2019 मध्ये अतिवृष्टी, गेल्यावर्षी कोरोना आणि यंदाही कोरोनामुळे वर्षा पर्यटन ठप्प आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Rohit Sharma : सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
Shani Dev : पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEkvira Temple HoneyBee Attack : एकविरा गडावर भाविकांची हुल्लडबाजी, मधमाशांचा हल्ला अन् गोंधळTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 02 जानेवारी 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Rohit Sharma : सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
Shani Dev : पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
Ind vs Aus 5th Test : सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराड कस्टडीत असलेल्या बीड पोलीस ठाण्यात संतोष देशमुखांचा भाऊ पोहोचला, बाहेर पडताच म्हणाला...
संतोष देशमुखांचा भाऊ अचानक वाल्मिक कराडला ठेवलेल्या पोलीस ठाण्यात कशासाठी गेला होता?
Astrology : आज रवि योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
आज रवि योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप

Embed widget