एक्स्प्लोर
'या' जिल्ह्यात आज पडणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Rain news
1/10

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा हाहाकार (Heavy Rain) असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
2/10

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा हाहाकार (Heavy Rain) असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
3/10

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज ठाणे पालघरसह कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
4/10

पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
5/10

आज या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
6/10

आज या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
7/10

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
8/10

पुणे जिल्ह्यात तर पावसानं हाहाकार घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
9/10

पुण्यात अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
10/10

अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत.
Published at : 25 Jul 2024 02:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion