एक्स्प्लोर
In Pics : लोकप्रिय मालिकांच्या सेटवर महाराष्ट्र दिन अनोख्या पद्धतीने साजरा
m
1/6

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. ज्यामुळं कलाविश्वारही याचे थेट परिणाम दिसून आले. मनोरंजनाला ब्रेक लागू नये आणि प्रेक्षकांचं मनोरंजन अविरत सुरु राहावं म्हणून झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण महाराष्ट्राबाहेरील राज्यांत सुरु ठेवण्यात आलं.
2/6

बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूर या ठिकाणी मराठी मालिकांचं शूटिंग सुरु ठेवण्यात आलं.
Published at : 01 May 2021 02:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























