एक्स्प्लोर
PHOTO : आनंदाचे असंख्य क्षण घेऊन कोसळणारा सिंधुदुर्गातील ‘मांगेली धबधबा’
SINDHU_COLLAGE_WEB
1/5

पावसाळा सुरु झाल्यापासून सह्याद्रीच्या कुशीतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे अनेक धबधबे मनमुराद पणे मुक्त हस्ताने कोसळत आहेत. आनंदाचे असंख्य क्षण घेऊन कोसळणारा हा मांगोलीचा धबधबा पर्यटकांसाठी कायमच पर्वणी ठरतो.
2/5

त्यातील एक म्हणजे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील ‘मांगेली धबधबा’. मांगेली धबधबा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्याच्या सीमेवर आहे. कर्नाटक आणि गोवा या राज्याच्या सीमेवरून हा धबधबा 250 फूटांवरून मनमुरादपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मांगेली गावात कोसळतो. सध्या हा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.
Published at : 28 Jun 2021 07:59 AM (IST)
आणखी पाहा























