एक्स्प्लोर
Gudi Padwa 2023: तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर उभारली गुढी; गुढीपाडव्यानिमित्त देवीची अलंकार पूजा
Gudi Padwa 2023 : साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक मुहूर्त असल्यानं आणि मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असल्यानं देवीची अलंकार पूजा करण्यात आली.
Gudi Padwa 2023
1/11

गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकजण येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करत आहेत.
2/11

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला.
Published at : 22 Mar 2023 07:20 AM (IST)
आणखी पाहा























