एक्स्प्लोर
PHOTO : गोंदियात पक्षांसाठी मातीचे थंडगार पाणवठे, सायकल संडे ग्रुपचा पुढाकार
गोंदिया
1/10

वाढत्या तापमानाचा चटका मनुष्यास पक्ष्यांना देखील बसतोय.
2/10

त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पक्षांच्या पाण्यामुळे मृत्यू होऊ नये म्हणून गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने गोंदिया शहरात तीन हजार थंडगार मातीचे पाणवठे लावण्यात आले आहे.
Published at : 10 Apr 2022 08:20 PM (IST)
आणखी पाहा























