एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आडम मास्तरांची क्रेझ, सोलापुरातील अशोक चौकात प्रोजेक्टर लावून नागरिकांनी बघितला माझा कट्टा
एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, (CPM) नेते आडम मास्तर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्याशी खास संवाद साधण्यात आला.
CPM Leader Narasayya Adam
1/10
![सोलापुरातील अशोक चौकात प्रोजेक्टर लावून नागरिकांनी बघितला नरसय्या आडम यांचा माझा कट्टा](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोलापुरातील अशोक चौकात प्रोजेक्टर लावून नागरिकांनी बघितला नरसय्या आडम यांचा माझा कट्टा
2/10
![नरसय्या आडम यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर साधला संवाद](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नरसय्या आडम यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर साधला संवाद
3/10
![सोलापुरातील अशोक चौकात स्क्रीन लावून नागरिकांनी ऐकला आडम मास्तरांचा माझा कट्टा](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोलापुरातील अशोक चौकात स्क्रीन लावून नागरिकांनी ऐकला आडम मास्तरांचा माझा कट्टा
4/10
![एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आडम मास्तरांनी मांडले विविध मुद्दे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आडम मास्तरांनी मांडले विविध मुद्दे
5/10
![सोलापुरात आडम मास्तरांची क्रेझ, नागरिकांना चौकात स्क्रीन लावून ऐकला माझा कट्टा](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोलापुरात आडम मास्तरांची क्रेझ, नागरिकांना चौकात स्क्रीन लावून ऐकला माझा कट्टा
6/10
![एक जून रोजी आडम मास्तर यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. आडम मास्तर यांनी माझा कट्टावर बोलताना कामगार चळवळीतील संघर्षापासून ते कम्युनिस्ट पक्षातील दोषही सांगितले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
एक जून रोजी आडम मास्तर यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. आडम मास्तर यांनी माझा कट्टावर बोलताना कामगार चळवळीतील संघर्षापासून ते कम्युनिस्ट पक्षातील दोषही सांगितले.
7/10
![आडम मास्तरांचा कट्टा ऐकण्यासाठी सोलापुरातील अशोक चौकात नागरिकांची गर्दी](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आडम मास्तरांचा कट्टा ऐकण्यासाठी सोलापुरातील अशोक चौकात नागरिकांची गर्दी
8/10
![सोलापुरातील अनेक घरांमध्ये नागरिकांनी ऐकला माझा कट्टा](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोलापुरातील अनेक घरांमध्ये नागरिकांनी ऐकला माझा कट्टा
9/10
![आम्ही महाविकास आघाडीच्या सतरंजी किती वेळ उचलाव्यात, असा सवालही त्यांनी केला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आम्ही महाविकास आघाडीच्या सतरंजी किती वेळ उचलाव्यात, असा सवालही त्यांनी केला.
10/10
![आडम मास्तर यांनी कामगार चळवळीत काम करताना झालेले हल्ले, कामगार चळवळीचे अनुभवही सांगितले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आडम मास्तर यांनी कामगार चळवळीत काम करताना झालेले हल्ले, कामगार चळवळीचे अनुभवही सांगितले.
Published at : 11 Jun 2023 01:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)