एक्स्प्लोर
Photo : मुंबईसह राज्यात थंडीचा जोर वाढला
cold weather
1/10

राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली घसरला आहे. त्यामुळं चांगलीच हुडहुडी वाढली आहे.
2/10

राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. नेक जिल्ह्यात हुडहुडी वाढल्यानं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Published at : 14 Jan 2023 10:50 AM (IST)
आणखी पाहा























