एक्स्प्लोर
PHOTO : अण्णा नाईक झाले फिदा, शेवंतावर नाही, मग नक्की कोणावर?

Madhav Abhyankar
1/7

रात्रीस खेळ चाले मालिकेतले अण्णा नाईक म्हणजेच, अभिनेते माधव अभ्यंकर पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. पण यंदा शेवंता नाहीतर आंबोलीतल्या निसर्ग सौंदर्यावर.
2/7

अण्णा नाईक यांनी सहपत्नीक आंबोलीला भेट दिली. जैवविविधतेणे संपन्न आणि निसर्गाची मुक्तहस्तानं उधळण केलेल्या आंबोलीत त्यांनी पर्यटनाचा आनंद लुटला.
3/7

आंबोलीपासून जवळ असलेल्या बाबा धबधब्यावर अण्णा नाईक यांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला.
4/7

अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या पत्नीनंही इथल्या निसर्ग सौंदर्याचा आणि अविष्कारांचा भरपेट आंनद घेतला.
5/7

माधव अभ्यंकर आणि त्यांच्या पत्नीनं शेतात उतरून लावणीसुद्धा केली.
6/7

माधव नाईक इथल्या निसर्ग संपन्न आंबोलीच्या प्रेमात पडले. अण्णांना आंबोली एवढी भावली की, त्यांनी सर्वांना आंबोली पाहण्याचा सल्ला दिला आहे.
7/7

नॅचरल ऑक्सिजन घेण्यासाठी आंबोलीत एकदा तरी भेट द्या आणि रिफ्रेश व्हा, असं पर्यटकांना अण्णा नाईक यांनी आवाहन केलं आहे.
Published at : 19 Aug 2021 01:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
