एक्स्प्लोर
कोल्हापूर : दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये 21 ते 25 जून राजर्षी शाहू व्याख्यानमाला; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
Rajarshi Shahu lecture: सर्व व्याख्याने समाजोपयोगी आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातील लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
Shahu Maharaj
1/10

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू महाराजांच्या 149 व्या जयंतीनिमित्त विविध विषयांवरील राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलं आहे.
2/10

दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे 21 ते 25 दरम्यान सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होईल.
Published at : 15 Jun 2023 05:32 PM (IST)
आणखी पाहा
























