एक्स्प्लोर
कोल्हापूर : आदमापुरातील बाळू्मामांच्या भंडाऱ्याला 12 मार्चपासून प्रारंभ
श्री क्षेत्र आदमापुर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव रविवार दिनांक 12 मार्च ते 20 मार्च अखेर संपन्न होत आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
![श्री क्षेत्र आदमापुर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव रविवार दिनांक 12 मार्च ते 20 मार्च अखेर संपन्न होत आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/0aea33d032a67491ff8345cba7e12b0c1678445733102444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
balumama Bhandara in Adamapur
1/10
![कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सदगुरु बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव रविवार 12 ते 20 मार्चअखेर संपन्न होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/5267584b671b11643151eee210f90196b00a8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सदगुरु बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव रविवार 12 ते 20 मार्चअखेर संपन्न होत आहे.
2/10
![भंडारा उत्सव यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/b12ff39f9800a6a183d5857f3c1cc181d7427.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भंडारा उत्सव यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
3/10
![याबाबत देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/5997f5597266b66763215e7c0caea8320b18f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याबाबत देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी दिली.
4/10
![रविवारी सायंकाळी सात वाजता विणा पूजनाने यात्रेस प्रारंभ होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/98a9d9b317958e831df4faa31f96aa942aac2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रविवारी सायंकाळी सात वाजता विणा पूजनाने यात्रेस प्रारंभ होईल.
5/10
![समाधी पूजन, काकडा आरती, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरी जागर अशा कार्यक्रमांचे आयोजन प्रतिदिन करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/2dd552557ddef44ccfa97d70a33b2356a4bca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समाधी पूजन, काकडा आरती, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरी जागर अशा कार्यक्रमांचे आयोजन प्रतिदिन करण्यात आले आहे.
6/10
![शनिवारी 18 मार्च रोजी श्रींचा जागर होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/0733e28b50c6a43674c473b8cf322844de7db.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनिवारी 18 मार्च रोजी श्रींचा जागर होईल.
7/10
![रविवार 19 मार्च रोजी कृष्णात डोणे- वाघापूरकर यांचा भाकणुकीचा कार्यक्रम होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/6ff88c2ac4e550ef4f2f2bf8c53f6f7cbc05b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रविवार 19 मार्च रोजी कृष्णात डोणे- वाघापूरकर यांचा भाकणुकीचा कार्यक्रम होईल.
8/10
![काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद, सोमवारी 20 मार्च रोजी दिवसभर पालखी सोहळा होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/5203589d407bc2888dad9b836bce46d3ddc12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद, सोमवारी 20 मार्च रोजी दिवसभर पालखी सोहळा होईल.
9/10
![या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाळूमामा देवालय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/98a9d9b317958e831df4faa31f96aa9498765.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाळूमामा देवालय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
10/10
![यावेळी बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, शामराव होडगे, यात्रा कमिटी सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कणसे, व्यवस्थापक अशोक पाटील आदी उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/5267584b671b11643151eee210f90196484e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, शामराव होडगे, यात्रा कमिटी सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कणसे, व्यवस्थापक अशोक पाटील आदी उपस्थित होते.
Published at : 10 Mar 2023 04:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
बीड
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)