एक्स्प्लोर
Kolhapur Ganesh Immersion : कोल्हापूर विसर्जन मिरवणुकीत रंग भरण्यास सुरुवात, प्रमुख तालमींची मिरवणुकीत एन्ट्री
Kolhapur Ganesh Immersion : कोल्हापूर शहरात सकाळी नऊ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. दुपारी दोनवाजेपर्यंत 150 गणेश मंडळे पारंपरिक मार्ग असलेल्या महाद्वार रोडवरून पास झाली आहेत.
Kolhapur Ganesh Immersion
1/11

कोल्हापूर शहरातील पहिला मानाचा गणपती तुकाराम माळी तालमी मंडळाच्या गणपती मिरवणुकीच्या पालखीला श्रीमंत शाहू महाराज आणि सतेज पाटील यांनी खांदा दिला.
2/11

तुकाराम माळी तालीम मंडळाची आकर्षक गणेश मूर्ती
3/11

पाटाकडील तालीम मंडळांची गणेश विसर्जन मिरवणुकीत एन्ट्री झाली आहे.
4/11

मिरजकर तिकटी चौकातून पाटाकडील तालीमची एन्ट्री होते.
5/11

जिल्हाधिकारी राहुल रेखावार पहिल्या मानाच्या गणपतीचे पुजन करताना
6/11

दिलबहार तालीम मंडळही विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ झाले आहे.
7/11

पहिल्या मानाच्या गणपतीची पुजा सुरु असताना
8/11

मुख्य मार्गावर मोठ्या मूर्तींचे आगमन झाले आहे.
9/11

कोल्हापूर आणि फुटबाॅल जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे फुटबाॅलपटूच्या रुपातील मूर्ती चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.
10/11

मिरवणुकीत दाखल झालेली देखणी मूर्ती
11/11

विविध मंडळे ठरलेल्या विसर्जन मार्गावर येत आहेत.
Published at : 09 Sep 2022 02:26 PM (IST)
आणखी पाहा






















