एक्स्प्लोर
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Sumangalam Lokotsav : सुमंगलम महोत्सवात 28 राज्यांतील भाविकांसह तब्बल 50 देशांतील परदेशी पाहुणे, एक लाख स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप, चार हजार वैदूंचे संमेलन आजपासून (20 फेब्रुवारी) होत आहे.
Sumangalam Lokotsav
1/12

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
2/12

कोल्हापुरातील कणेरी मठावर सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव होत आहे.
Published at : 20 Feb 2023 12:26 PM (IST)
आणखी पाहा























