एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Photo : गावाला तिन्ही बाजूनं पाण्याचा वेढा, शाळेत जायला रस्ताच नाही
Jalgaon News
1/10
![जळगाव जिल्ह्यातील पिंपरी प्रा उत्राण गावाला तिन्ही बाजूनं पुराच्या पाण्याचा वेढा](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जळगाव जिल्ह्यातील पिंपरी प्रा उत्राण गावाला तिन्ही बाजूनं पुराच्या पाण्याचा वेढा
2/10
![पुराच्या पाण्यामुळं वाहतुकीचा मोठा प्रश्न](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पुराच्या पाण्यामुळं वाहतुकीचा मोठा प्रश्न
3/10
![पिंपरी प्रा उत्राण गावातील विद्यार्थी मोंढाळा गावात शिक्षणासाठी जातात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पिंपरी प्रा उत्राण गावातील विद्यार्थी मोंढाळा गावात शिक्षणासाठी जातात.
4/10
![पाण्यामुळं मोंढाळा गावात जाण्यासाठी आता रस्ताच नाही.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पाण्यामुळं मोंढाळा गावात जाण्यासाठी आता रस्ताच नाही.
5/10
![ल्या दोन महिन्यापासून पिंपरी प्रा उत्राण या गावचे 70 ते 80 विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ल्या दोन महिन्यापासून पिंपरी प्रा उत्राण या गावचे 70 ते 80 विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत.
6/10
![हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं खळबळ](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं खळबळ
7/10
![नदीतल्या बंधाऱ्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी, पूल बांधण्याची गावकऱ्यांची मागणी](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नदीतल्या बंधाऱ्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी, पूल बांधण्याची गावकऱ्यांची मागणी
8/10
![मुलांचं शैक्षणिक भवितव्य अंधारमय](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुलांचं शैक्षणिक भवितव्य अंधारमय
9/10
![गावालगत असलेल्या बोरी नदीवर शासनाने तातडीने पुल बांधायला हवा](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गावालगत असलेल्या बोरी नदीवर शासनाने तातडीने पुल बांधायला हवा
10/10
![शाळेत जाता येत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शाळेत जाता येत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान
Published at : 04 Oct 2022 02:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)