एक्स्प्लोर
Rain : मुसळधार पावसामुळं राजस्थानसह मध्य प्रदेशात जनजीवन विस्कळीत
मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) राजस्थानमध्ये (Rajasthan) सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मध्य प्रदेशात मुसळधार पावसानंतर परिस्थिती बिकट झाली असून, काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Weather Update News
1/9

देशातील काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. तर काही राज्यामध्ये अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
2/9

मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) राजस्थानमध्ये (Rajasthan) सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मध्य प्रदेशात मुसळधार पावसानंतर परिस्थिती बिकट झाली आहे.
Published at : 17 Sep 2023 09:51 AM (IST)
आणखी पाहा























