एक्स्प्लोर
West Bengal Panchayat Election: बंगालमध्ये निवडणुकांच्या दरम्यान हिंसाचार, पंचायत निवडणुकांमध्ये 26 जणांचा मृत्यू
West Bengal Panchayat Election: पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला.

West Bengal Panchayat Election
1/9

या हिंसाचारामध्ये जवळपास 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
2/9

मृत झालेल्या व्यक्तींमध्ये काँग्रेस, भाजप आणि माकप-डाव्या आघाडीच्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
3/9

तसेच यावेळी काही ठिकाणी गोळीबाराच्या देखील घटना घडल्या आहेत.
4/9

पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकींच्या 73,887 मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे.
5/9

निवडणुकांच्या दरम्यान केंद्रीय पोलीस दल तैनात होते मात्र तरीही हिंसाचाराच्या घटना पश्चिम बंगालमध्ये घडल्या आहेत.
6/9

अनेक ठिकाणी बळजबरीने मतदान केल्याच्या देखील घटना घडल्या असल्याचं सांगितलं जात आहे.
7/9

निवडणुकांची प्रक्रिया सुरु होण्याआधीच सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
8/9

त्यानंतर हिंसाचार वाढतच गेला.
9/9

परंतु यावेळी केंद्रीय सुरक्षा दल कुठे होते असा उलट सवाल तृणमूल काँग्रेसने उपस्थित केला आहे.
Published at : 08 Jul 2023 11:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
