एक्स्प्लोर
Rain : उत्तर भारतात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत
सध्या उत्तर भारतात पावसानं (Rain) हाहाकार केला आहे. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Rains News
1/10

सध्या उत्तर भारतात पावसानं (Rain) हाहाकार केला आहे. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
2/10

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखडं, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळं नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
Published at : 12 Jul 2023 08:29 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























