एक्स्प्लोर
Photo : राजधानी दिल्लीत पाऊस, थंडीचा कडाका वाढला
weather update
1/10

देशात वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. काही ठिकाणी थंडीचा जोर आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दिल्लीत जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी लावली.
2/10

दिल्लीत पावसाची हजेरी. पावसानंतर वातवरणात गारवा वाढला आहे. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.
Published at : 12 Jan 2023 09:15 AM (IST)
आणखी पाहा























