एक्स्प्लोर
Vindhyagiri: 'विंध्यगिरी' युद्धनौकेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जलावतरण, हुगळी नदीच्या किनारी जलावतरण संपन्न
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय नौदलाची अत्याधुनिक युद्धनौका विंध्यगिरी लॉन्च करण्यात आली. (All Photo Credit - PTI)
INS Vindhyagiri
1/10

नौदलासाठी बांधण्यात आलेल्या 'विंध्यगिरी' या अत्याधुनिक युद्धनौकेचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हुगळी नदीच्या किनारी जलावतरण करण्यात आलंय.
2/10

आकाश, जमीन आणि पाण्याखालून होणारे हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे.
Published at : 18 Aug 2023 08:11 AM (IST)
आणखी पाहा























