एक्स्प्लोर
PM Modi Special Gift: 7.5 कॅरेटचा इको फ्रेंडली ग्रीन डायमंड , चंदनाची पेटी; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बायडेन दाम्पत्याला खास भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांना खास भेट दिली आहे
Feature Photo
1/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांना प्रयोगशाळेत तयार केलेला खास 7.5 कॅरेटचा हिरवा हिरा भेट देणार आहे.
2/10

हा हिरा प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे.
3/10

हा हिरा प्रयोगशाळेत तयार करण्यात आला असला तरी तो इको फ्रेंडली आहे. कारण हा हिरा बनवण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे.
4/10

ज्यामध्ये ग्रीन डायमंड ठेवला आहे त्या बॉक्सला कर-ए-कलमदानी म्हणून ओळखले जाते
5/10

काश्मीरच्या कारागीरांनी हा बॉक्स तयार केला आहे.
6/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना राजस्थानातील जयपूर येथील एका कुशल कारागिराने हाताने बनवलेला खास चंदनाचा बॉक्स भेट म्हणून देणार आहे.
7/10

म्हैसूर, कर्नाटक येथील चंदनापासून हा बॉक्स तयार करण्यात आला आहे.
8/10

या बॉक्समध्ये दहा वस्तू आहेत.
9/10

या बॉक्समध्ये गणपतीची मूर्ती आहे. गणपती हा विघ्नहर्ता असतो तो आपल्या आयुष्यातील सर्व संकटे (विघ्न) दूर करतो. ही मूर्ती कोलकात्यात बनवण्यात आली आहे
10/10

बॉक्समध्ये 99.5% शुद्ध आणि हॉलमार्क केलेले चांदीचे नाणे देखील आहे जे राजस्थानच्या कारागिरांनी तयार केले आहे.
Published at : 22 Jun 2023 08:25 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
























