एक्स्प्लोर
Onion : कांदा खरेदीबाबत नाफेडने बाजारात हस्तक्षेप करावा, केंद्र सरकारचे निर्देश
केंद्र सरकारनं कांदा खरेदीबाबत बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड आणि नॅशनल कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला निर्देश दिले आहेत.
Agriculture News Onion
1/10

सध्या कांदा (Onion) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण होत असल्याचं चित्र दिसत आहे.
2/10

केंद्र सरकारनं कांदा खरेदीबाबत बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड आणि नॅशनल कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (National Cooperative Consumers Federation) ला निर्देश दिले आहेत.
Published at : 08 Mar 2023 08:16 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट






















