एक्स्प्लोर
PHOTO : भारतीय रेल्वेचं मातांसाठी खास 'बेबी बर्थ'चं गिफ्ट
Baby Berth
1/6

नवजात बालकांसह ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना भारतीय रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. मातांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने ट्रेनमध्ये बेबी बर्थ सुरु केले आहेत. मात्र, सध्या तरी त्यांची चाचणी सुरु आहे.
2/6

दिल्ली विभागातील उत्तर रेल्वेने निवडक गाड्यांमध्ये चाचणी म्हणून 'बेबी बर्थ' सुरु केला आहे, जेणेकरुन मातांना त्यांच्या बाळांसह आरामात झोपता येईल.
Published at : 10 May 2022 12:25 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























