एक्स्प्लोर
Photo : उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता
cold weather
1/10

उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.
2/10

सध्या उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. मात्र, आणखी थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Published at : 13 Jan 2023 08:05 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























