एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : क्रेनद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माल्यार्पण, नागपुरात जंगी स्वागत

या रथाद्वारे निवासस्थानापर्यंत देवेंद्र फडणवीस यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रस्त्यातील चौकाचौकात भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत आणि सत्कार केले.

1/8
लक्ष्मीनगर चौकात माजी महापौर यांनी अनोख्या पद्धतीने क्रेनद्वारे माल्यार्पण केले.

2/8
यावेळी क्रेनवर नागपूर का मान विदर्भ की शान असा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करण्यात आला.

3/8
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या 50 आमदारांच्या गटासोबत युती करून सत्ता स्थापन केल्यानंतर आज प्रथमच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात आगमन झाले.

4/8
भारतीय जनता पक्षातर्फे विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रथ तयार करण्यात आला होता.

5/8
मुंबई येथून मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानाने नागपूर पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस होत्या. नागपूर विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूरचे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी त्यांचे स्वागत केले.

6/8
त्यांच्या स्वागतासाठी केवळ नागपुरातीलच नव्हे तर अगदी शेवटच्या टोकावरील गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांतून देखील त्यांचे कार्यकर्ते आज सकाळीच विमानतळावर दाखल झाले होते. नंतर हे हजारो कार्यकर्ते विजयी मिरवणुकीत सहभागी झाले.

7/8
नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ.केशव हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक श्री.गोळवलकर (गुरुजी) यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पांजली अर्पण केली.  त्यांच्या समवेत आमदार मोहन मते, आमदार  प्रवीण दटके उपस्थित होते.

8/8
दुपारी 'प्रेस क्लब ऑफ नागपूर'तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माध्यम संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

Embed widget