एक्स्प्लोर

राम मंदिराचं बांधकाम नेमकं कधी पूर्ण होणार?

Ram Mandir Ayodhya: येणारं वर्ष हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीचं वर्ष असणार आहे. साहजिकच या सगळ्यात अयोध्येतलं राममंदिर हेही केंद्रस्थानी असणार आहे.

ram mandir

1/9
Ram Mandir Ayodhya: येणारं वर्ष हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीचं वर्ष असणार आहे. साहजिकच या सगळ्यात अयोध्येतलं राममंदिर हेही केंद्रस्थानी असणार आहे. हे राम मंदिर कधी पूर्ण होणार ?, मंदिराचं काम नेमकं कुठपर्यंत आलंय?, आणि या बांधकामाचं गणित लोकसभेच्या टायमिंगशीही जुळणार का? असे अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत. 

2/9
अयोध्येतल्या राम मंदिराचं काम कुठपर्यंत आलं आहे? पुढच्या वर्षी जानेवारीत रामलल्लांची प्रतिष्ठापना होणार का? मंदिर बांधकामाचं गणित लोकसभेच्या टायमिंगशी जुळणार का ? अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला वेग आलाय.

3/9
अमित शाहा यांनी दिलेल्या डेडलाईनला फक्त एक वर्ष उरलं आहे. आणि त्याच अयोध्येतल्या राममंदिराचं काम नेमकं कुठपर्यंत आलं आहे. इतकी वर्षे निवडणुकीचा मुद्दा राहिलेलं  हे मंदिर आता 2024 च्या निवडणुकीआधीच भाविकांसाठी खुलं होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचलीय. सध्या अयोध्येतली लगबग पाहिली तरी तुम्हाला मंदिराच्या कामाचा वेग कळू शकेल. 

4/9
सध्या राम मंदिराचं बांधकाम  40 ते 45 टक्के पूर्ण झालं आहे. पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत किमान गर्भगृहाचं काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. 2024 च्या मकर संक्रांतीपासूनच गर्भगृहात रामलल्लांची प्रतिष्ठापना होईल. तसेच भाविकांना दर्शनाची सोय होईल.

5/9
मंदिर परिसराचं काम त्यानंतरही चालू राहील, जे 2025 च्या आसपास पूर्ण होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका प्रचंड बहुमतानं जिंकल्यानंतर दिल्ली जिंकण्यासाठी पुन्हा उत्तर प्रदेशच्याच मार्गानं भाजपला जावं लागणार आहे.

6/9
लोकसभेच्या 80 जागा असल्यानं या राज्याचं महत्व सर्वाधिक आहे. त्यात राममंदिर हा मुद्दा नाही ठरला तर नवलच. ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं भूमीपूजन केलं होतं, त्यावेळीच याची झलक मिळाली होती..

7/9
ऑक्टोबर 2022 मध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर कामाचा आढावा घेतला होता..त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते.. अयोध्येत सध्या एल अँड टी कंपनीचे 500 कामगार दिवसरात्र या मंदिराच्या कामात व्यस्त आहेत. 

8/9
दुसरीकडे मुख्य मंदिराच्या नक्षीदार खांबासाठी राजस्थानमध्येही एक युनिट आहे. संपूर्णणे लोकांच्या देणगीतून उभ्या राहिलेल्या पैशातून हे मंदिर साकारण्याचा ट्रस्टचा मनोदय आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या रक्कमेपेक्षा जास्त निधी जमा झाला आहे.

9/9
आता फक्त पाहावं लागेल, की देशाच्या राजकारणात तीन दशकं गाजणाऱ्या या मंदिराचा मुद्दा या मंदिरनिर्मितीनं संपतो की आणखी गाजत राहतो. 

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 

Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 :  मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला

Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं

Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला

Embed widget