एक्स्प्लोर

Chintamani Aagman Sohala 2024 : चिंतामणीचं आगमन, डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य ! पहा फोटो

चिंतामणी बाप्पाचा आगमन सोहळा ढोल-ताशांच्या गजरात पार पडला.

Chintamani Aagman Sohala 2024

1/8
मुंबईतील बहुप्रतिष्ठीत चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा गाजावाजात पार पडला.

2/8
यंदा गणपतीच्या मूर्तीचं स्वरुप काहीसं हटके आहे.

3/8
चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ म्हणजे, मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक. त्यामुळे चिंतामणी गणपती गणेशोत्सव काळात भक्तांचं विशेष आकर्षण आहे.

4/8
लाडक्या चिंतामणीचं देखणं रुप भरभरुन पाहता यावं, यासाठी आगमन सोहळ्याला लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळाली.

5/8
बाप्पाची मूर्ती सुंदर अशी डोळ्याचं पारणं फेडणारी आहे.

6/8
यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणी चं 105 वं वर्ष आहे.

7/8
7 सप्टेंबर पासून बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी सुरू होणार आहे. 17 सप्टेंबर पर्यंत तो भाविकांच्या सेवेत असणार आहे.

8/8
ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Metro बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Photo : बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Uddhav Thackeray: 'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

DharamraoBaba Atram : नरेंद्र मोदी देशासाठी योग्य ऑप्शन, गडकरींच्या वक्तव्यावर आत्रामांचे उत्तरNandurbar News : नदीतून धावले डॉक्टर अन् मातेची झाली सुखरूप प्रसुती, नंदुरबारमधील घटनाLadki Bahin Yojana Nanded : लाडकी बहीण संवाद कार्यक्रमात गोंधळ, साडी वाटप कार्यक्रमात महिलांची झुंबडNitin Gadkari Statement : विरोधी पक्षातल्या नेत्यानं मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती- गडकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Metro बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Photo : बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Uddhav Thackeray: 'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
Sharad Pawar  ''शरद पवार महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढतात, त्यांनी पदासाठी कधीच विचार केला नाही''
''शरद पवार महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढतात, त्यांनी पदासाठी कधीच विचार केला नाही''
Nitin Gadkari : अटल सेतूवर 14 पदरी रस्ता करणार, गडकरींनी प्लॅनिंग पुणे-मुंबई सांगितलं
अटल सेतूवर 14 पदरी रस्ता करणार, गडकरींनी प्लॅनिंग पुणे-मुंबई सांगितलं
सुधाकर बडगुजरांसह मुलाचे नाव घ्या, पोलिसांकडून दबाव; गोळीबार प्रकरणात धक्कादायक आरोप, मारहाण झाल्याचाही दावा

Sanjay Raut: मतांसाठी 1500 रुपयांत बहि‍णींना विकत घेतलं जातंय; योजनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल
मतांसाठी 1500 रुपयांत बहि‍णींना विकत घेतलं जातंय; योजनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget