एक्स्प्लोर
PHOTO : समाधान शर्मा महाराज कोण आहेत?
सांगली ते वाघोली हेलिकॉप्टर वारीमुळे कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे.
Samadhan Maharaj Sharma
1/9

रामकथाकार तसंच कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी केलेली सांगली ते वाघोली हेलिकॉप्टर वारी.
2/9

कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना वाघोली इथल्या कीर्तनासाठी पाच तास उशीर होत असल्यामुळे आयोजकांनी थेट हेलिकॉप्टर पाठवून महाराजांना आणण्याची व्यवस्था केली.
Published at : 06 Jan 2023 03:41 PM (IST)
आणखी पाहा























